नवी दिल्ली. Flipkart क्विझमध्ये सहभाग घेणाऱ्यांना सवलत कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची आकर्षक संधी मिळत आहे. ही बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक द्यावी लागतील. हा क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय देण्यात आली आहेत. मध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर वर आधारित प्रश्न असतात. खाली दिलेले पाच प्रश्न तुम्हाला बक्षिसं मिळवून देऊ शकतात. वाचा: १. यूएस फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने आपल्या वाहकांना कुठून उड्डाण करण्यापासून बंदी घातली आहे? उत्तर- इराण २. कोणती कंपनी नुकतीच सर्वांत व्हॅल्युएबल अमेरिकन वाहन निर्माता कंपनी बनली? उत्तर- टेस्ला ३. इराणच्या कुडस फोर्सचे नवीन प्रमुख कोण आहे? उत्तर- इस्माईल घाणी ४. ८ व्या ते सोळाव्या शतकापर्यंत कोणता किल्ला मेवाड राज्याची राजधानी आहे? उत्तर- चित्तोडगड ५. स्टीमबोट गिझर कोणत्या देशात सध्या जगातील सर्वात सक्रिय गिझर आहे? उत्तर - संयुक्त राज्य वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jfHuT9