नवी दिल्लीः नवीन एलईडी टीव्ही खरेदी करण्याचा विचार करीत असाल तसेच तुमचे बजेट फक्त १० हजार रुपयांपर्यंत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही टीव्ही संबंधी माहिती देत आहोत. जे एचडी रेडी क्वॉलिटी सोबत येतात तसेच ते स्लीम असतात. याला तुम्ही डीटीएचशी सहज कनेक्ट करू शकता. भारतात टीव्हीचा बाजार मोठ्या वेगाने वाढत आहे. यात खूप साऱ्या कंपन्या भारतात बिझनेस करीत आहेत. आज आम्ही तुम्हाला १० हजार रुपये बजेट मधील टीव्हीची खास माहिती सांगत आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः थॉमसन आर९ एचडी रेडी एलईडी टीव्ही फ्रान्सची कंपनी थॉमसन फ्लिपकार्टवर थॉमसन आर९ ची विक्री करीत आहे. या टीव्हीची साईज २४ इंच आहे. या टीव्हीची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे. याचे रिझॉल्यूशन १३६६ X ७६८ पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट ६० एचझेड आहे. याचा साउंड आउटपूट २० वॉटचा आहे. वाचाः कोडक रेडी एलईडी टीव्ही फ्लिपकार्टवरून कोडक एचडी रेडी २४ इंचाचा टीव्ही खरेदी करू शकता. या टीव्हीचे पूर्ण नाव कोडक सीएम (२४ इंच) एचडी रेडी एलईडी टीव्ही असे आहे. या टीव्हीची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे. याचा रिझॉल्यूशन १३६६ X ७६८ पिक्सल आहे. सोबत याचा साउंड आउटपूट २० वॉट आहे. याचा रिफ्रेश रेट ६० एचझेड आहे. वाचाः फ्लिपकार्टवर उपलब्ध आणखी काही ब्रँड फ्लिपकार्टवर १० हजार रुपयांच्या रेंज मध्ये अनेक एलईडी एचडी रेडी टीव्ही उपलब्ध आहे. ज्यात वेगवेगळे फीचर्स दिले आहेत. फ्लिपकार्टवर अॅडसन ६० सेंटीमीटर (२४ इंच) टीव्ही आहे. याची किमत ८ हजार १९९ रुपये आहे. यात २० वॉटचा साउंड आउटपूट आणि ६० एचझेडचे रिफ्रेश रेट दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3z1pkL7