नवी दिल्लीः भारतात सर्विसची टेस्टिंग सुरू झाली आहे. जिओ आणि एअरटेलने आधीच 5G सर्विसची टेस्टिंग सुरू केलेली आहे. आता वोडाफोन आणि आयडिया कंपनी सुद्धा यात सहभागी झाली आहे. Vodafone Idea (Vi) सुद्धा देशात 5G चे ट्रायल करीत आहे. वाचाः याला कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर (MD) Ravinder Takkar ने कन्फर्म केले आहे. कंपनीचे अॅनालिस्ट कॉल दरम्यान रविंदर टक्कर ने याला कंन्फर्म केले आहे. वोडाफोन आयडियाने अनेक शहरात आणि राज्यात ५जी ट्रायल्स करीत आहे. यासाठी कंपनीने दोन विदेशी टेलिकॉम इक्विपमेंट वेंडरची मदत घेतली आहे. वोडाफोन आयडियाने ५जी ड्रायल्ससाठी यूरोपच्या मोठ्या टेलिकॉम वेंडर Nokia आणि Ericsson सोबत पार्टनरशीप केली आहे. Ravinder Takkar यांच्या माहितीनुसार, ट्रायलला सध्या देशातील दोन राज्यातील दोन शहरात ट्रायल केले जात आहे. वाचाः वोडाफोन आयडिया ट्रायल गुजरातच्या गांधी नगर आणि महाराष्ट्रातील पुण्यात केले जात आहे. वोडाफोन आयडियाकडे खूप स्पेक्ट्रम रिसोर्स आहे. जर ५ला non-standalone (NSA) नेटवर्क आपल्या 4G नेटवर्क्स एक्सलेंट कॅपिसिटीच्या बदल्यात रोल आउट करायचे असेल तर करू शकता. परंतु, यात अडचण येऊ शकते. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्यूनिकेशन ने वोडाफोन आयडिया आणि दुसऱ्या अन्य कंपन्यांना देशात स्पेक्ट्रम उपलब्ध केले आहे. वाचाः हे स्पेक्ट्रम ५जी टेस्टिंगसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. Bharti Airtel आणि Reliance Jio ने आधीच 5G ट्रायल सुरू केलेले आहे. Reliance Jio मुंबई मध्ये नेटवर्कला टेस्ट करीत आहे. तर Bharti Airtel गुरुग्राम मध्ये ५जी ट्रायल करीत आहे. वोडाफोन आयडियाचा ट्रायल सांगतो की, देशात दुसऱ्या टेलिकॉम ऑपरेटर्स सोबत ५जी सर्विसला लाँच करेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hClsZF