Full Width(True/False)

Samsung च्या 7,000mAh बॅटरीच्या स्मार्टफोनवर मिळतेय बंपर सूट, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः स्मार्टफोनला आज खूपच कमी किंमतीत विकले जात आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. Samsung Galaxy F62 ची खरी किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवरून या फोनला स्वस्त किंमतीत खरेदी केले जावू शकते. स्मार्टफोनवर देण्यात येत असलेला डिस्काउंट सर्व व्हेरियंट्सवर दिला जात आहे. वाचाः फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर दिली जात आहे. यातील एक मस्त डील म्हणजे आयसीआयसीआय बँक डेबिट कार्डवरून खरेदीवर दिला जात आहे. फ्लिपकार्टने आयसीआयसीआय बँकेसोबत यासाठी पार्टनरशीप केली आहे. Samsung Galaxy F62 ला २ हजार ५०० रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंटवर आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट कार्ड सोबत खरेदी करू शकता. या ऑफर सोबत Samsung Galaxy F62 ची किंमत २१ हजार ४९९ रुपये होते. ही किंमत या फोनच्या बेस व्हेरियंटची आहे. बेस व्हेरियंट मध्ये ६ जीबी रॅम दिला आहे. तर टॉप अँड मॉडलला डिस्काउंट सोबत २३ हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचाः Samsung Galaxy F62 ला सर्व बँकेच्या कार्ड होल्डरला १ हजार रुपयांच्या डिस्काउंट सोबत खरेदी करू शकता. डिस्काउंट नंतर Samsung Galaxy F62 च्या ६ जीबी रॅम व्हेरियंटला २२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. तर ८ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत २४ हजार ९९९ रुपये असणार आहे. Samsung Galaxy F62 च्या फीचर्स मध्ये या फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात सॅमसंगचा इनहाउस ऑक्टा कोर एक्सिनॉस ९८२५ प्रोसेसर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 7,000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. दुसार १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. तिसरा ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36CYexw