नवी दिल्लीः WhatsApp Tips and Tricks: WhatsApp जगभरात सर्वात जास्त पसंत केले जाणारे अॅप आहे. युजर्स रात्र-दिवस व्हॉट्सअॅपवर चिकटलेले असतात. यामुळे व्हॉट्सअॅपवर वेळोवेळी युजर्संसाठी नवीन फीचर आणले जाते. चॅटिंगची मजा दुप्पट व्हावी यासाठी कंपनी सर्व प्रयत्न करते. WhatsApp च्या काही Tips and Tricks सुद्धा असतात. परंतु, त्या अनेक युजर्संना माहिती नसतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत. WhatsApp वर जास्तीत जास्त आपला पार्टनर कोणासोबत चॅटिंग करतो, हे सुद्धा एका ट्रिक्सच्या माध्यमातून जाणून घेता येते. वाचाः जाणून घ्या डिटेल्स या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही हे जाणून घेऊ शकता की, तुम्ही किती टेक्स्ट सेंड केले आहे तसेच किती रिसिव्ह केले आहेत. याशिवाय, हेही जाणून घेवू शकता की, कितीवेळा तुम्ही कोणत्या कॉन्टॅक्ट सोबत लोकेशन शेयर केली आहे. ही ट्रिक शेयर करण्यात आलेली मीडिया फाइल्स माहिती देते. या ट्रिकचे सर्वात खास वैशिष्ट्ये कोणत्या कॉन्टॅक्ट सोबत झालेली चॅटिंग फोनच्या स्टोरेजचे सर्वात जास्त वापर करण्यात आला आहे. वाचाः हे काम करा - सर्वात आधी व्हॉट्सअॅपला ओपन करा. - सेटिंग्स टॅब मध्ये जा. - डेटा अँड स्टोरेज मध्ये जा. - या स्टोरेज यूसेज वर टॅप करा. - या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट आणि चॅट ची एक लिस्ट दिसेल. - लिस्ट मध्ये सर्वात जास्त स्टोरेज घेणाऱ्या कॉन्टॅक्ट सर्वात वर दिसेल. - शेयर करण्यात आलेले चॅट आणि मीडिया फाइल्सची माहितीसाठी कॉन्टॅक्ट वर टॅप करा. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3z7fsPF