Full Width(True/False)

तुमच्या पार्टनरने WhatsApp चॅट्स लपवलीय?, 'अशी' समोर येईल पूर्ण लिस्ट, फक्त 'हे' काम करा

नवी दिल्लीः ने नुकतेच आपल्या चॅट्स आर्काइव्ह फीचरला ग्रुप्स मध्ये विस्तारित केले आहे. हे फीचर आधी वैयक्तिक चॅट पर्यंत मर्यादीत होते. परंतु, आता व्हॉट्सअॅप युजर्संना ग्रुप चॅट्सला लपवता येवू शकते. याचाच अर्थ चॅटिंग्सला मॅनेज आणि ऑर्गनाइज करण्यासाठी पर्सनल आणि ग्रुप चॅट्स दोन्हीला आर्काइव्ह केले जावू शकते. पर्सनल किंवा ग्रुप चॅट्सला कसे आर्काइव्ह करता येते. हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे. परंतु, आता त्याला अनआर्काइव्ह करण्याची पद्धत जाणून घ्या. वाचा: व्हॉट्सअॅप मध्ये चॅटला आर्काइव्ह करण्यासंबंधी तुम्हाला या गोष्ट माहिती हव्यात कोणाच्याही चॅटला आर्काइव्ह करण्याचा अर्थ हा नाही की, चॅटला डिलीट करायला हवे किंवा एसडी कार्ड मध्ये बॅकअप घेणे होय. सोबत एक आर्काइव्ह चॅट अॅपला आर्काइव्ह सेक्शनमध्ये असेल. तुम्हाला या ग्रुप किंवा पर्सनल चॅट मध्ये कोणताही नवीन मेसेज मिळाला. परंतु, तुम्हाला आर्काइव्ह चॅट किंवा ग्रुप्ससाठी नवीन मेसेजची सूचना दिली जाणार नाही. वाचा: व्हॉट्सअॅप आर्काइव्ह मधून चॅट किंवा ग्रुप्स कसे हटवाल? सर्वात आधी व्हॉट्सअॅपला ओपन करा. चॅट सेक्शनमध्ये सर्वात खाली स्क्रॉल करा. या ठिकाणी तुम्हाला एक आर्काइव (Archive) चा ऑप्शन मिळेल. त्यावर टॅप करा. आता त्या पर्सनल किंवा ग्रुप चॅटला टॅप आणि होल्ड करा. ज्याला तुम्ही अनआर्काइव्ह करायचे आहे. स्क्रीनच्या टॉपवर अनआर्काइव्ह ऑप्शनची निवड करा. वाचा: पर्सनल रुपात ज्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीला ग्रुपमधून कोणताही नवीन मेसेज मिळाल्यास तुम्ही व्हॉट्सअॅपला चॅटला ऑटोमॅटिकली अनआर्काइव्ह करण्यासाठी सेट करू शकता. चॅट टॅबवर जा. More ऑप्शनवर टॅप करा. त्यानंतर सेटिंग्स मध्ये जा. चॅटचा ऑप्शन निवडा. चॅटला आर्काइव्ह मधील ऑप्शन बंद करा. वाचा: वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jVWqWO