नवी दिल्ली : कडून चे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात उद्यापासून म्हणजे १४ सप्टेंबरपासून होईल. या सेलमध्ये गेमिंग गॅजेट्सवर बंपर डिस्काउंट मिळेल. ग्राहक , मॉनिटर, हेडफोन, गेमिंग कंसोल आणि ग्राफिक कार्डला स्वस्तात खरेदी करू शकतात. सेलमध्ये , , , , HP, Sony, Dell, Corsair, Cosmic byte आणि JBL ब्रँड्सचे लॅपटॉप स्वस्तात खरेदी करू शकतात. ग्राहकांना मोठी स्क्रीन, जास्त रॅम आणि हाय रेझॉल्यूशनसह येणारे ३० टक्के डिस्काउंटसह खरेदी करता येईल. सोबतच, नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळेल. वाचा: गेमिंग लॅपटॉप
- HP Victus मध्ये १६.१ इंच FHD डिस्प्ले मिळतो. यात पॉवरफुल Intel core R५-५६००H प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. याशिवाय लेटेस्ट Nvidia RTX ३०५० सह ४जीबी DDR६ डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड दिले आहे. यात हाय ग्रेड ग्राफिक्स आणि प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. लॅपटॉपची किंमत ७३,९९० रुपये आहे.
- Acer Nitro 5 AN515-56 लॅपटॉपमध्ये १५.६ इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक गेमिंग लॅपटॉप असून, यात ११th जनरेशन Intel Core i५ प्रोसेसर सपोर्ट मिळतो. लॅपटॉपमध्ये Nvidia GeForce GTX १६५० सह ८GB DDR४ रॅम दिले आहे. याची किंमत ६७,४९० रुपये आहे.
- ASUS TUF F-15 लॅपटॉपमध्ये १५.६ इंच डिस्प्ले देण्यात आला असून, यात Intel i५-१०th जनरेशन प्रोसेसर मिळेल. यामध्ये पॉवरफुल १६५०Ti GPU चा सपोर्ट मिळेल. लॅपटॉप नेक्स्ट जनरेशन वाय-फाय ६ टेक्नोलॉजीसह येतो. या लॅपटॉपमध्ये ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज मिळते. याची किंमत ६१,९९० रुपये आहे.
- ASUS ROG Zephyrus G14 गेमिंग लॅपटॉपमध्ये Ryzen ७ ५८००HS प्रोसेसर देण्यात आला आहे. यात १४ इंच फुल एचडी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १९२०x१०८० पिक्सल आहे. लॅपटॉपमध्ये १४४ हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट मिळेल. लॅपटॉपची किंमत ९३,९९० रुपये आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nrKsaB