Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज ३ सप्टेंबर २०२१: ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका ५ हजार रुपये

नवी दिल्ली : च्या डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात ५ हजार रुपये जिंकण्याची संधी मिळेल. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंटे अफेअर्सवर आधारित ५ प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: मध्ये यूजर्स केवळ मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाईल. आजच्या क्विजचा निकाल ४ सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. २०२१ मध्ये बशर-अल-असद यांनी कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून चौथ्यांदा शपथ घेतली? उत्तर – सीरिया २. खगोलशास्त्रज्ञांना Ganymede ‘या’ कोणत्या ग्रहाच्या चंद्रावर पाणी असल्याचा पुरावा आढळला आहे? उत्तर – ज्यूपिटर ३. दिल्ली विद्यापीठाने कोणत्या देशातील घडामोडींची अधिक चांगल्याप्रकारे समज व्हावी यासाठी ‘Bangabandhu Chair’ ची स्थापना केली? उत्तर – बांग्लादेश ४. या कीटकांच्या प्रकाराला काय म्हणतात? उत्तर – Lepidoptera ५. अमेरिकेतील ही प्रसिद्ध इमारत किती मजली आहे? उत्तर - १०२ वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jICGXP