Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज १६ सप्टेंबर २०२१: २० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना पे बॅलेन्स स्वरुपात २० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचा: यूजर्स या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातूनच सहभागी होऊ शकतात. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरूवात होते. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १७ सप्टेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. कोणत्या राज्यात भारतातील पहिला वॉटर स्पोर्ट्स आणि एडव्हेंचर संस्था आहे? उत्तर – उत्तराखंड २. २०२१ मध्ये यूनिलिव्हरने त्यांच्या ब्यूटी आणि पर्सनल केअर ब्रँड्सच्या पॅकेज आणि जाहिरातींमधून कोणता शब्द हटवला? उत्तर – नॉर्मल ३. “Pitta Kathalu” हा चार भागांचा नेटफ्लिक्सवरील अँथोलॉजी चित्रपट कोणत्या भाषेत आहे? उत्तर – तेलगू ४. हे बनवण्यासाठी कोणता प्रमुख घटक वापरण्यात आला आहे? उत्तर – एवोकॅडो ५. या नैसर्गिक लाइटीच्या घटनेला काय म्हणतात? उत्तर – अरोरा वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hBEMr4