नवी दिल्ली : आणि अन्य होम एंटरटेनमेंट यूनिट्सची मागणी वाढली आहे. वर्क फ्रॉम होम व करोना निर्बंधांमुळे लोक घरातच जास्त वेळ घालवत आहेत. अशात स्मार्ट टीव्हींची मागणी वाढल्याचे दिसत आहे. तुम्ही जर नवीन टीव्ही खरेदीचा विचार करत असाल तर Flipkart मध्ये शानदार डील्स मिळतील. सेलमध्ये , , , सह अनेक ब्रँड्सचे टीव्ही स्वस्तात खरेदी करू शकता. वाचा: Flipkart Home Entertainment Sale मधील ऑफर्स: सेलमध्ये शाओमीच्या Mi 4A PRO ३२ इंच एचडी रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीला १७ टक्के सूटनंतर १६,४९९ रुपयात खरेदी करू शकता. Mi 4X ४३ इंच अल्ट्रा एचडी (४K) एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही, Mi ४A होराइजन एडिशन ४० इंच फुल एचडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही आणि Mi ४A होराइजन एडिशन ३२ इंच एचडी रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीवर देखील सूट मिळेल. Mi 4A Pro ४३ इंच फुल एचडी एलईडी स्मार्ट एंड्रॉइड टीवाही १० टक्के डिस्काउंटनंतर २६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. सेलमध्ये VU प्रीमियम ४३-इंच फुल एचडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीवी आणि TCL ५५ इंच अल्ट्रा एचडी (४K) एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीवर देखील ऑफर मिळेल. याशिवाय सेलमध्ये Realme ४३ इंच अल्ट्रा एचडी (४K) एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीवर देखील सूट दिली जात आहे. या टीव्हीला ६ टक्के डिस्काउंटनंतर ३०,९९९ रुपयात खरेदी करू शकता. Thomson OATHPRO सीरिज ४३ इंच अल्ट्रा एचडी (४K) एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीवर देखील मोठी सूट मिळत आहे. Mi 4A PRO 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV: टीव्हीची किंमत १९,९९९ रुपये असून, १७ टक्के डिस्काउंटनंतर १६,४९९ रुपयात खरेदी करू शकता. Mi 4X 108 cm (43 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV: या टीव्हीची किंमत ३४,९९९ रुपये आहे. १४ टक्के डिस्काउंटनंतर २९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. Mi 4A Horizon Edition 100 cm (40 inch) Full HD LED Smart Android TV: टीव्हीची मूळ किंमत २९,९९९ रुपये आहे. २० टक्के डिस्काउंटनंतर २३,९९९ रुपयात मिळेल. Mi 4A Horizon Edition 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV: या टीव्हीची किंमत १९,९९९ रुपये असून, १२ टक्के डिस्काउंटनंतर १७,४९९ रुपयात खरेदी करू शकता. Mi 4A Pro 108 cm (43 inch) Full HD LED Smart Android TV: २९,९९९ रुपये किंमतीचा हा टीव्ही १० टक्के डिस्काउंटनंतर २६,९९९ रुपयात घरी नेऊ शकता. Vu Premium 108 cm (43 inch) Full HD LED Smart Android TV (43US): टीव्हीची किंमत ४० हजार रुपये आहे. मात्र, ३७ टक्के डिस्काउंटनंतर २४,९९९ रुपयात मिळेल. iFFALCON by TCL 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV (55K61): या टीव्हीची किंमत ७०,९९० रुपये आहे. मात्र, ४९ टक्के डिस्काउंटनंतर ३५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. OnePlus Y Series 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV (32HA0A00): या टीव्हीची किमत १९,९९९ रुपये आहे. १० टक्के सूटनंतर १७,९९९ रुपयात मिळेल. Mi 4X 125.7 cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV: टीव्हीची किंमत ४१,९९९ रुपये आहे. मात्र, ९ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ३७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. Vu Premium 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV: ७५ हजार रुपयांचा हा टीव्ही ४४ टक्के डिस्काउंटनंतर ४१,९९९ रुपयात खरेदी करता येईल. Mi 4X 138.8 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart TV: या टीव्हीची किंमत ४९,९९९ रुपये असून, १० टक्के डिस्काउंटनंतर ४४,९९९ रुपयात मिळेल. Hisense A71F 126 cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV (50A71F): ४३,९९० रुपये किंमतीचा हा टीव्ही २२ टक्के डिस्काउंटनंतर ३३,९९० रुपयात मिळेल. OnePlus U1S 126 cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV (50UC1A00): याची किंमत ४९,९९९ रुपये आहे. ९ टक्के डिस्काउंटनंतर ४५,४९९ रुपयात खरेदी करू शकता. Thomson OATHPRO Series 108 cm (43 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV: या टीव्हीची किंमत ३७,९९९ रुपये आहे. मात्र, २१ टक्के डिस्काउंटनंतर २९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3z5DiLv