मुंबई: महाराष्ट्रभर गणेशोत्सवाचं वातावरण आहे. सर्वसामान्य असो किंवा सेलिब्रिटी सर्वजण बाप्पाच्या भक्तीत दंग झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर घरच्या बाप्पांच्या फोटो शेअर केले आहेत. सुखकर्ता, विघ्नहर्त्या गणेशाची दरवर्षी मनोभावे पूजा करून ही मंडळी त्याला 'तू बुद्धी दे, तू तेज दे', असं साकडंच घालतात. यंदाही सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरी गणराय थाटात विराजमान झालेत. चला मग या 'सेलिब्रिटी बाप्पा'चं दर्शन घ्यायला.... अभिनेत्री वीणा जगतापनं शेअर केले बाप्पासोबतचे खास फोटो अभिनेता संग्राम समेशच्या घरी आले बाप्पा अभिनेत्री सोहा अली खाननं दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा मराठी अभिनेत्री जुई गडकरीनं घरच्या बाप्पाचा फोटो शेअर केला आहे. अभिनेता राहुल मगदूमच्या घरी आले बाप्पा


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3CdfCH9