Full Width(True/False)

गुगलकडून दिवाळीआधीच मोठी भेट, लवकरच Google TV प्लॅटफॉर्मवर मिळतील फ्री टीव्ही चॅनेलची मजा, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः स्मार्ट टीव्ही युजर्संला लवकरच टेक दिग्गज गुगलकडून मोठी गुड न्यूज मिळू शकते. सर्च इंजिन गुगलचा स्मार्ट टीव्ही प्लॅटफॉर्म गुगल टीव्ही अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टमवर बेस्ड आहे. हे क्रोमकास्ट आणि स्मार्ट टीव्ही सारखे डिव्हाइस मध्ये मिळू शकते. लवकरच युजर्संना फ्री टीव्ही चॅनेल ऑफर करू शकता. ची एक रिपोर्टच्या माहितीनुसार, Google फ्री आणि अॅड सपोर्टचा स्ट्रिमिंग टेलिव्हिज प्रोव्हाइडर्सने या चॅनेल्सला आपल्या स्मार्ट टीव्ही प्लॅटफॉर्मवर जोडण्याची शक्यता आहे. यात कमर्शल ब्रेक सोबत ट्रेडिशनल टीव्ही सारखे एक्सपीरियन्स मिळेल. अशी माहिती समोर येत आहे की, यात फ्री स्ट्रीमिंग चॅनेल्सला येणाऱ्या काही आठवडे किंवा महिन्यात गुगल टीव्हीवर लाँच करू शकते. परंतु, कंपनी पुढील वर्षीच्या सुरुवातीत कधीही आपला स्मार्ट टीव्ही पार्टनर्ससोबत या इनिशिएटिव्हची घोषणा करण्यासाठी वाट पाहिली जावू शकते. युजर्संना या चॅनेल्सद्वारे मेन्यू ब्राउज करण्यासाठी एक वेगळे लाइव्ह टीव्ही मेन्यू मिळणार आहे. स्मार्ट टीव्हीवर स्ट्रिमिंग चॅनेल्सला ओव्हर द एयर प्रोग्रामिंग सोबत आणले जावू शकते. ज्याला अँटिना सोबत अॅक्सिस केले जावू शकते. गुगलचे हे पाऊल नवीन नाही. याआधी स्मार्ट टीव्ही प्लॅटफॉर्म Roku ने सुद्धा प्लॅटफॉर्मला लाँच केले जावू शकते. ज्यावर १० हजार हून जास्त टीव्ही एपिसोड्स आणि फिल्म उपलब्ध आहेत. या प्लॅटफॉर्मवर २०० हून जास्त फ्री चॅनेल मिळते. सॅमसंग आणि एलजीने सुद्धा आपल्या प्लॅटफॉर्मवर फ्री स्ट्रिमिंग चॅनेल इंटिग्रेड केले आहे. गुगलने २०१४ मध्ये अँड्रॉयड टीव्ही प्लॅटफॉर्मच्या लाँचिंग वेळी फ्री टीव्ही स्ट्रिमिंग कॅटेगरी मध्ये एन्ट्री केली होती. कंपनीकडे स्ट्रिमिंग अॅप्स आणि ओवर द एयर ब्रॉडकास्टर वरून लाइव्ह प्रोग्रामर अॅग्रीगेट करण्यासाठी लाइव्ह चॅनेल्स फ्रेमवर्क होते. परंतु, याला जास्त महत्त्व मिळाले नाही. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kmqzQA