नवी दिल्लीः अमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल (Great Indian Festival Sale) सुरू आहे. हा सेल संपायला अजून ७ दिवस बाकी आहेत. या सेलमध्ये स्मार्टफोन्स पासून अनेक प्रोडक्ट्सवर मोठी सूट मिळत आहे. या सेल मध्ये ५ जी स्मरा्टफोनला जबरदस्त सूट सोबत खरेदी करण्याची संधी आहे. जर तुम्ही ५जी स्मार्टफोनच्या शोधात असाल तर अमेझॉनवर सॅमसंगचा ५जी स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. ला तुम्ही फक्त ७०० रुपयात खरेदी करू शकता. कसे ते जाणून घ्या. फोनवरची ऑफर्स अमेझॉन सेल मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम ३२ ५जी वर २९ टक्के ऑफ मिळत आहे. म्हणजेच २३ हजार ९९९ रुपयाचा फोन या सेलमध्ये फक्त १६ हजार ९९९ रुपयात उपलब्ध आहे. परंतु, या फोनला तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. जर बँक ऑफर्स आणि एक्सचेंज घेतली तर हा फोन तुम्हाला आणखी स्वस्तात मिळेल. Samsung Galaxy M32 5G वर बँक ऑफर्स Samsung Galaxy M32 5G ला जर तुम्ही अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट केले तर तुम्ही १२५० रुपयाचा इंस्टेंट डिस्काउंट मिळेल. म्हणजेच याची किंमत १५ हजार ७४९ रुपये होईल या फोनला आणखी स्वस्त किंमतीत खरेदी करता येईल. Samsung Galaxy M32 5G वर एक्सचेंज ऑफर Samsung Galaxy M32 5G वर १५ हजार रुपयाचा एक्सचेंड ऑफर दिला जात आहे. तुम्ही जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्हाला १५ हजार रुपयांपर्यंत ऑफ मिळू शकतो. हा ऑफ मिळवण्यासाठी अट म्हणजे तुमचा फोन चांगल्या कंडिशनमध्ये असायला हवा. जर तुमचा फोन चांगल्या कंडिशन मध्ये असेल तसेच तुम्हाला जर सर्व एक्सचेंज मिळाल्यास तुम्हाला हा फोन फक्त ७४९ रुपयात खरेदी करता येवू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BbIL4g
