नवी दिल्ली : अॅमेझॉनच्या डेली अॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, या क्विजमध्ये सहभागी होऊन ५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. यासाठी यूजर्सला ५ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. बक्षीसाची रक्कम मध्ये जमा केली जाईल. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. वाचा: या क्विजमध्ये केवळ अॅपच्या माध्यमातूनच सहभागी होता येईल. यूजर्स अॅपमध्ये लॉग इन करून क्विजमध्ये सहभागी होऊ शकतात. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेऊ शकता. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल २३ ऑक्टोबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. जगातील सर्वात वृद्ध पुरुष असलेले ११२ वर्षांचे इमिलियो फ्लोरेस मार्केझ हे कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहेत? उत्तर - Puerto Rico २. हेरगिरी करणारे स्पायवेअर पेगाससची निर्मिती कोणत्या देशात झाली आहे? उत्तर – इस्त्रायल ३. जगातील चौथी सर्वात मोठी स्टिल उत्पादन कंपनी असलेली पोस्को कोणत्या देशाशी संबंधित आहे? उत्तर – दक्षिण कोरिया ४. या चित्रपटातील कोल्ह्याच्या पात्राला कोणत्या अभिनेत्याने आवाज दिला आहे? उत्तर – जेसन बेटमन ५. कोणी १९९५ मध्ये या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मची सह-स्थापना केली, त्याच वर्षी त्यांनी Pure Software या आपल्या पहिल्या कंपनीची विक्री केली होती? उत्तर - रीड हेस्टिंग्ज वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nkrsZU