नवी दिल्लीः ने काही दिवसांपूर्वी X-सीरीज अंतर्गत 5G स्मार्टफोनची घोषणा केली होती. या अंतर्गत नावाने ओळखले जाते. कंपनीने आता याला मार्केटमध्ये उतरवले आहे. फोनची खूपच चर्चा होत आहे. Honor X30i मध्ये मोठा डिस्प्ले, मोठी बॅटरी आणि शानदार कॅमेरा आहे. लोकांना फोनची डिझाइन खूपच पसंत पडत आहे. जाणून घ्या Honor X30i फोनची किंमत आणि फीचर्स Honor X30i ची किंमत Honor X30i चार वेगवेगळ्या रंगाच्या ऑप्शनमध्ये येतो. यात रोज गोल्ड, टायटेनिक सिल्वर, चार्म सी ब्लू आणि मॅजिक नाइट ब्लॅक अशा चार रंगाचा ऑप्शन उपलब्ध आहे. या फोनला तीन मेमरी मध्ये आणले गेले आहे. 6GB + 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB. याची किंमत अनुक्रमे १३९९ युआन म्हणजेच १६ हजार २८२ रुपये, १६९९ युआन म्हणजेच १९ हजार ७०१ रुपये आणि १८९९ युआन म्हणजेच २२ हजार ८१ रुपये आहे. Honor X30i चे स्पेसिफिकेशन्स Honor X30i मध्ये ६.७ इंचाचा एलसीडी फुल स्क्रीन डिस्प्ले दिा आहे. यात पंच होल कटआउट आहे. हा 2388 x 1080 पिक्सल स्क्रीन रेजोल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट सोबत येतो. मीडियाटेक डायमेंशन ८१० चिपसेट कडून संचालित आहे. हा ८ जीबी रॅम सोबत येतो. तसेच अतिरिक्त २ जीबी व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो. 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिला आहे. गेम आणि कॉल परफॉर्मन्सला वाढवण्यासाठी डिव्हाइसमध्ये GPU Turbo X और Link Turbo X टेक्नोलॉजी दिली आहे. Honor X30i चा कॅमेरा Honor X30i मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ ऑफ फील्ड सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. Honor X30i कंपनीच्या सोबत अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम आउट ऑफ द बॉक्सवर चालतो. फोनला पॉवर देण्यासाठी 4,000mAh ची बॅटरी दिली असून 22.5W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सोबत येते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3q6ZaoX