Full Width(True/False)

'या' स्मार्टफोन्समध्ये आजपासून WhatsApp काम करणार नाही, लगेच पाहा लिस्ट

नवी दिल्ली: सध्या हे सर्वात महत्वाचे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म झाले आहे. करोडो लोक WhatsApp च्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले असून वैयक्तिक ते व्यावसायिक काम व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून केले जात आहे. पण, WhatsApp आजपासून म्हणजे १ नोव्हेंबरपासून निवडक स्मार्टफोन्समध्ये काम करणे बंद करेल. तुमचा स्मार्टफोन या यादीत तर नाही तपासा. तसे असेल तर आज नंतर तुमचा मोबाईल WhatsApp साठी निरुपयोगी होऊ शकतो. वाचा: जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित स्मार्टफोन्सवर १ नोव्हेंबरपासून WhatsApp काम करणे बंद करेल. जुन्या अँड्रॉइड आणि आयओएस आवृत्त्यांसह स्मार्टफोनसाठी समर्थन बंद करण्यात येत असल्याची घोषणा Whatsapp ने केली आहे. अशा परिस्थितीत WhatsApp फक्त अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम ४.१ आणि त्यावरील आवृत्तीवर काम करेल. त्याचप्रमाणे WhatsApp फक्त iOS 10 आणि त्यावरील आवृत्ती असलेल्या स्मार्टफोनमध्येच वापरता येईल. सोप्या भाषेत सांगायचे तर, जर तुमचा स्मार्टफोन २०१३ पूर्वीचा असेल तर स्मार्टफोनमध्ये Whatsapp काम करणार नाही. जर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप न थांबता वापरायचे असेल, तर तुम्ही लेटेस्ट अँड्रॉइड किंवा आयओएस ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित स्मार्टफोन वेळेत वापरणे सुरू केलेले बरे. फोनच्या सेटिंग्ज मेनूच्या अबाऊट विभागात जाऊन तुम्ही सॉफ्टवेअर अपडेटबद्दल तपशील तपासू शकता. या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप काम करणार नाही : iPhoneiPhone 6,iPhone 6S plu, iPhone SE,Galaxy Trend Lite,Galaxy Trend II,Galaxy SII,Galaxy S3 mini,Galaxy Xcover 2, Galaxy Core, Galaxy Ace 2,Lucid 2,Optimus F7,Optimus F5,Optimus L3 II Dual,Optimus F5,Optimus L5,Best L5 II,Optimus L5 Dual,Best L3 II,Optimus L7,Optimus L7 II Dual,Best L7 II,Optimus F6, Enact, Optimus L4 II Dual, Optimus F3, Best L4 II ,Best L2 II, Optimus Nitro HD, Optimus 4X HD, Optimus F3Q, ZTE PlayUnmute, ZTE Fullscreen, ZTE VDO.AI, ZTE V956,Grand X Quad V987, Grand Memo, SonyXperia Miro, Xperia Neo L, Xperia Arc S, HuaweiAscend G740, Ascend Mate, Ascend D Quad XL, Ascend D1 Quad XL, Ascend P1 S, Ascend D2, Archos 53 Platinum, HTC Desire 500, Caterpillar Cat B15, Wiko Cink Five, Wiko Darknight Lenovo A820, UMi X2, Run F1, THL W8 वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mvW6jO