मुंबई: गेल्या तीन वर्षांपासून अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र सध्या त्यांनी एकमेकांशी काही कारणानं अबोला धरला असून त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू झाली होती. याच चर्चे दरम्यान दोघांनीही त्यांच्या ट्रीपचे काहीफोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. मलायका आणि अर्जुन मालदिव इथं गेले आहेत. मलाकानं तिनं ग्लॅमर अदांजातील फोटो शेयर केले होते.या फोटोत ती समुद्र बीचवर बसलेली दिसत होती.आणि आपल्या सुट्ट्या निवांत घालताना दिसली होती.आता अर्जुननं आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर मालयकाचा लपून शूट केलेला व्हिडिओ शेअर केला असून यात ती सायकल चालवताना दिसत आहे. ब्रेकच्या चर्चाला पूर्णविराम दोघांनीही एकत्र फोटोज शेअर केले नसले तरी त्या दोघांच्या फोटोंवरून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चेला तुर्तास तरी पूर्णविराम लागला असं म्हणायला हरकत नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pvTYJ8