मुंबई: '' सारख्या धार्मिक मालिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या यांची नात तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर शेअर केलेले तिचे फोटो अनेकदा व्हायरल होतात. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. साक्षीच्या या बोल्ड अंदाजातील फोटोंनी लोकांच लक्षवेधून घेतलं आहे. साक्षीने इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने सेमी ट्रान्सपरंट मिनी ड्रेस घातला असून चाहते लाइकस आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता, ज्यात ती स्टायलिश अंदाजत दिसली होती. अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंमुळे तिला टीकेला सामोरं जावं लागतं. साक्षी टीव्ही निर्माती मीनाक्षी सागर यांची मुलगी आहे, जी रामानंद सागर यांची नात आहे. साक्षी मॉडेल असण्यासोबतच गायिका आणि गीतकार देखील आहे. तिने लंडनच्या ट्रिनिटी स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि त्यानंतर कॅलिफोर्नियातील ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधून फिल्म मेकिंगचा कोर्स केला. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सिनेसृष्टीतील लोकप्रिय कुटुंबातील एक सदस्य असली तरी साक्षीने बॉलिवूडमध्ये काम करण्याचा विचार अजून केला नाही. साक्षी कलर्सवरील वादग्रस्त शो बिग बॉस मध्ये सहभागी होणार अशी चर्चा होत होती मात्र तिने नकार दिल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3r1sgov