नवी दिल्ली : अॅमेझॉनच्या डेली अॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्याला स्वरुपात ४० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. वाचाः क्विजमध्ये बक्षीस जिंकण्यासाठी पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. यात जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. यात केवळ च्या माध्यमातूनच सहभागी होता येईल. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत यात भाग घेऊ शकता. क्विजला लकी ड्रॉच्या माध्यमातून सुरुवात होते. आजच्या क्विजचा निकाल ६ जानेवारीला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे 1. Sir Tim Berners-Lee यांनी धर्मदाय कारणांसाठी पैसे उभारण्यासाठी एनएफटी म्हणून कशाचा लिलाव केला? उत्तर - Original code for the World Wide Web 2. आयपीएलमध्ये कॅप्टन म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? उत्तर – केएल राहुल 3. कोणत्या ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाने MCU चा चित्रपट Eternals चे दिग्दर्शन केले आहे? उत्तर - Chloe Zhao 4. कुत्र्याच्या या प्रजातीचे नाव काय? उत्तर – Beagle 5. या फोटोमधील उजवीकडील पहिल्या अमेरिकन राष्ट्रपतीचे नाव काय? उत्तर - Abraham Lincoln वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3HB4KoX