Full Width(True/False)

कोणालाही एकटं राहायचं नाहीए... तो प्रश्न विचारताच मलायकानं केलं मन मोकळं

मुंबई : अभिनेत्री आणि अभिनेता यांचा होऊन बऱ्याच काळ झाला आहे.२०१७ साली दोघांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता.आता दोघांच्या संबंधात मागील चार वर्षांत बरेच पाणी पुलाखालून गेले आहे. दोघांनीही आता आपले मार्ग वेगळे निवडले आहे. इकडे मलायका अरोरा अभिनेता याच्या सोबत मध्ये आहे तर अरबाज खान हा मॉडल हिच्या सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आहे. १९ वर्ष वैवाहिक जीवनात सोबत राहिल्यानंतर त्यांनी शेवटी २०१७ साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.एका फोटोशूट दरम्यान या दोघांची ओळख झाली होती. सुरुवातीचे काही वर्ष रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर त्यांनी शेवटी १९९८ मध्ये मोठ्या उत्साहाने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानंतर त्यांना या लग्नातुन एक मुलगाही झाला आहे.अरहान खान असे या मुलाचे नाव आहे.काहीच दिवसांपूर्वी ते आपल्या मुलाच्या आनंदासाठी एकत्र आले होते.आपल्या मुलासाठी ते नेहमीच एकत्र येत असतात. परंतु अर्जुन कपूर याच्या सोबत रिलेशनशिप मुळे मलायकला अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागते.परंतु या ट्रोलिंगा ती कधीही मनावर घेत नाही. वेळोवेळी ती या ट्रॉलर्सना आपल्या पद्धतीने उत्तर देत असते.परंतु २०१७ साली जेव्हा मलायका आणि अरबाज खानने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.तेव्हा हा सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का होता.अनेकांना या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. कारण त्यावेळी हे कपल बॉलिवूड मधील सर्वात आदर्श कपलपैकी एक म्हणून ओळखले जात असे.काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मलायका अरबाज खान सोबत घटस्फोट घेतल्या प्रकरणी प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नांवर मलायकाने उत्तर दिले होते की,मला ह्या गोष्टीचा आनंद आहे का हा निर्णय मी माझ्या स्वखुशीने घेतला आहे.त्याचवेळी मलायकाने असेही म्हटले होते की, 'प्रत्येकाला पुन्हा प्रेम करण्याचा आणि नात्यात येण्याचा अधिकार आहे,कोणालाही आयुष्यभर एकटे आणि सिंगल राहायचे नाही'.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/mfGq5eF6w