Full Width(True/False)

प्रत्येक महिन्यात २ जीबी एक्स्ट्रा डेटा फ्री, या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत रोज ३ जीबी डेटाही

टेलिकॉम कंपन्या यूजर्संना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आणि नवीन नवीन पद्धत अवलंबत आहे. या यादीत आता वोडाफोन आयडिया ने आपल्या यूजर्ससाठी डेटा डिलाइटची सुरुवात केली आहे. डेटा डिलाइट अंतर्गत कंपनी यूजर्सला प्रत्येक महिन्यात २ जीबी पर्यंत बॅक अप डेटा ऑफर करीत आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या बॅकअप डेटा साठी कंपनी कोणतेही एक्स्ट्रा चार्ज घेत नाही. डेटा डिलाइटला यूजर १२१२४९ वर कॉल करून किंवा ViApp वरून अॅक्टिवेट करू शकता. डेटा डिलाइट ऑफर करणाऱ्या प्लान्स मध्ये रोज ३ जीबी पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंग सारखे बेनिफिट दिले जात आहेत. या प्लानमध्ये यूजर्संना खूप सारे जबरदस्त बेनिफिट्स दिले जात आहेत, महिन्यात २ जीबी एक्स्ट्रा डेटा सोबत दररोज ३ जीबी डेटा सारखे बेनिफिट्स मिळत आहेत, जाणून घ्या डिटेल्स.

​२९९ रुपयाचा प्लान
​२९९ रुपयाचा प्लान

वोडाफोन आयडियाच्या या प्लानमध्ये कंपनी २८ दिवसाची वैधता सोबत डेली १.५ जीबी डेटा देत आहे. प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस सोबत सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा मिळते. वोडाफोनचा हा प्लान बिंज ऑल नाइट आणि विकेंड डेटा रोलओव्हर बेनिफिट सोबत येतो. प्लानमध्ये तुम्हाला डेटा डिलाइट बेनिफिट सुद्धा मिळेल. यात तुम्ही प्रत्येक महिन्यात २ जीबी पर्यंत फ्री एक्स्ट्रा डेटा मिळवू शकता. यूजर्ससाठी हा प्लान बेस्ट ठरू शकतो.

​३५९ रुपयाचा प्लान
​३५९ रुपयाचा प्लान

वोडाफोन आयडिया कंपनीचा हा प्लान २८ दिवसाच्या वैधता सोबत येतो. डेटा डिलाइट ऑफर करणाऱ्या या प्लानमध्ये डेली २ जीबी डेटा दिला जातो. या प्लान मध्ये रोज १०० फ्री एसएमएस आणि देशात सर्व नेटवर्क्ससाठी अनलिमिटेड कॉलिंग दिली जात आहे. प्लानमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिट्मध्ये बिंज ऑल नाइट आणि विकेंड डेटा रोलओव्हर सोबत Vi movies and TV अॅपचे सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते. त्यामुळे हा प्लान सुद्धा फायदेशीर ठरू शकतो.

​४०९ रुपयाचा प्लान
​४०९ रुपयाचा प्लान

वोडाफोन आयडियाच्या या प्लानमध्ये यूजर्संना २८ दिवसाची वैधता मिळते. सोबत या प्लान मध्ये डेटा डिलाइट बेनिफिट् सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला रोज २.५ जीबी डेटा मिळतो. या प्लान मध्ये अनलिमिटेड कॉलिंग सोबत रोज १०० फ्री एसएमएस दिले जाते. प्लानमध्ये कंपनी बिंज ऑल नाइट आणि विकेंड डेटा रोलओव्हर सुद्धा देत आहे. प्लानच्या सब्सक्राइबर्सला Vi movies and TV अॅपचे फ्री अॅक्सेस सुद्धा मिळते.

​६९९ रुपयाचा प्लान
​६९९ रुपयाचा प्लान

वोडाफोन आयडियाच्या या प्लानमध्ये ५६ दिवसाच्या वैधतेसोबत येणाऱ्या या प्लानमध्ये कंपनी रोज ३ जीबी डेटा यूजर्संना देते. प्लानमध्ये डेली १०० फ्री एसएमएसची सुविधा मिळते. सोबत देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. डेटा डिलाइट बेनिफिट ने या प्लानमध्ये बिंज ऑल नाइट आणि विकेंड डेटा रोलओव्हरचा फायदा मिळतो. या प्लानमध्ये सुद्धा सब्सक्राइबर्सला Vi movies and TV अॅपचे फ्री अॅक्सेस सुद्धा मिळते.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pY7UNx