Full Width(True/False)

आता फोनशिवाय मित्र-मैत्रिणींशी मारा गप्पा, ब्लूटूथ कॉलिंगसह boAt ची खूपच स्वस्त स्मार्टवॉच लाँच

boat New Smartwatch Launched: boat ची नवीन स्मार्टवॉच Wave Connect भारतात लाँच झाली आहे. या स्मार्टवॉचची किंमत २,४९९ रुपये असून, यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग आणि अॅलेक्सा सपोर्ट दिला आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/QakAfip