Nothing Phone 1 Launch Date Confirmed: नथिंग आपल्या पहिल्या वहिल्या स्मार्टफोन १२ जुलैला लाँच करणार आहे. कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून Nothing Phone (1) च्या लाँच तारखेबाबत माहिती दिली आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/tgOc9yp