Prajakta Mali Throwback Photos: सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने इन्स्टाग्रामवर काही जुने फोटो शेअर केले आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या एपिसोड दरम्यान केलेल्या फोटोशूटमधील हे फोटो आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/YBFvqwS