KK's Wife First Poster After Singers Demise: बॉलिवूडचे लोकप्रिय गायक केके यांच्या निधनानंतर आता जवळपास दीड महिन्याचा काळ लोटला आहे. अजूनही त्यांच्या चाहत्यांसाठी अन् कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्काच आहे. त्यांच्या निधनानंतर जवळपास दीड महिन्यांनी त्यांच्या पत्नीने एक भावुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/aqi3oOF