Mahhi Vij- टीव्हीचे प्रसिद्ध स्टार्स जय भानुशाली आणि माही विजच्या स्वयंपाकीने तिला आणि तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर माही खूप घाबरली आहे. कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी वाटत असल्याचं ते म्हणाले.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/KaHRQSf