माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतला यशवर्धन चौधरी श्रेयसनं लोकप्रिय केला. मालिकेत यश रोमँटिक आहे, तसाच श्रेयसला हा मुंबईचा पाऊसही रोमँटिक वाटतोय. त्यावर त्यानं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/mqvLGx7