Full Width(True/False)

जर्मन ब्रँडने भारतात लाँच केले ६० हजार किंमतीचे ईयरफोन, काय आहे यात खास

जर्मन ब्रँडने भारतात फ्लॅगशीप वायर्ड ईयरफोन IE 600 लाँच केले आहे. या ईयरफोनची किंमत ६० हजार रुपये आहे. कंपनीने या ईयरफोनला विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. या ईयरबड्सी किंमत आणि अन्य डिटेल्स संबंधी सविस्तर जाणून घ्या.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Naucv6q