Full Width(True/False)

जैसे थे! 'वर्षानुवर्ष खड्ड्यांची परंपरा अभिमानानं जपता येईल'

दिग्दर्शक समीर विद्वांस हे अत्यंत विचारशील व्यक्तीमत्व म्हणून मराठी मनोरंजन विश्वात ओळखलं जातं. दिग्दर्शनाच्ये क्षेत्रामध्ये समीर यांनी त्यांच्या कामानं दबदबा निर्माण केला आहे. त्यांच्या कामाबरोबरच सामाजिक, राजकीय विषयांवर ते मार्मिक भाष्य करत असतात.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/clRFI0m