Discount on iPhone : Flipkart वर सुरू असलेल्या Electronics Sale मध्ये iPhone 11 आणि iPhone 12 ला बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. या दोन्ही आयफोन मॉडेल्सवर बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/upLZRtS