Sai Tamhankar Won Filmfare Award 2022: अभिनेत्री सई ताम्हणकरचा बॉलिवूडमध्ये डंका सुरूच आहे. अभिनेत्रीने आणखी एका मानाच्या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. आयफा पुरस्कार जिंकल्यानंतर सईने फिल्मफेअरची ट्रॉफीदेखील घरी आणली आहे.
from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/7Yvjmca