Full Width(True/False)

'या' कंपनीच्या प्लानपुढे जिओही फेल, कमी किंमतीत मिळेल 400Mbps स्पीडचा डेटा प्लान

Excitel Broadband Plan : जबरदस्त स्पीडचा प्लान हवा असेल तर मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे प्लान उपलब्ध आहेत. परंतु, तुम्हाला जर स्वस्त किंमतीत 400Mbps स्पीडचा डेटा प्लान खरेदी करायचा असेल तर Excitel Broadband Plan मिळतो, जाणून घ्या या प्लानसंबंधी.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Fmb1oSt