Tecno pova neo 5g : ज्या यूजर्संना सेल्फीची आवड असेल तसेच मोठी बॅटरी हवी असेल त्या यूजर्ससाठी मार्केटमध्ये एक चांगला ऑप्शन आला आहे. टेक्नो कंपनीने नुकताच आपला नवीन स्मार्टफोन Tecno Pova Neo 5G आणला आहे. पाहा फोनची किंमत व फीचर्स.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/BrztSbP