Full Width(True/False)

आजपर्यंत मुलं करायची, आता सोनाक्षी आणि हुमा करणात तेच काम

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी ही जोडी डबल एक्सएल सिनेमात एकत्र दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला. आजपर्यंत मुलं मुलींकडून पाहून जे टोमणे मारायचे ते या दोघी सिनेमात करणार आहेत. मुलींना बॉडी टाइप आणि साईजवरून बोलणाऱ्यांवर हा सिनेमा भाष्य करतो.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/t8qYn2C