Full Width(True/False)

गायक जुबिन नौटियालला अटक करण्याची होतेय मागणी, होतोय विरोध

#ArrestJubinNautyal हे ट्विटरवर ट्रेंड करत आहे. अनेक यूजर्स गायक जुबिन नौटियालला अटक करण्याची मागणी करत आहेत. अचानक शुक्रवारी ट्विटरवर अटक जुबिन नौटियाल का ट्रेंड करू लागलं ते जाणून घेऊ.

from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/mxhd3b6