Mahima Chaudhary Birthday: अभिनेत्री महिमा चौधरी आज ४९ वा वाढदिवस साजरा करते आहे. पदार्पणातच हिट सिनेमा देणारी ही अभिनेत्री लवकरच 'इमर्जन्सी' या सिनेमात दमदार लूकमध्ये दिसणार आहे.
from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/MyguHn5