Vicky Kaushal Latest Photo: विकी कौशल, तापसी पन्नू आणि अभिषेक बच्चन स्टारर 'मनमर्झियाँ' सिनेमाला १४ सप्टेंबर रोजी ४ वर्ष पूर्ण झाली. अनुराग कश्यप दिग्दर्शित या सिनेमाची एक आठवण विकीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/71dGFVp