National Cinema Day: १६ सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय चित्रपट दिना'च्या निमित्ताने देशभरातील सिनेमागृहांमध्ये केवळ ७५ रुपयांमध्ये सिनेमाची तिकिटं उपलब्ध होणार आहेत. ही सर्वांसाठी मोठी संधी असणार आहे.
from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/r9IPdKS