Amitabh Bachchan Covid: अमिताभ बच्चन करोनातून बरे झाले असून त्यांनी पुन्हा एकदा कौन बनेगा करोडपती २ च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. अमिताभ यांनी सोशल मीडियावर प्रोमो शेअर करत एक खास पोस्ट शेअर केली आहे.
from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/oSA20rl