Full Width(True/False)

जेव्हा 'पावनखिंड'च्या दिग्दर्शकाने मागितली अमोल कोल्हेंची माफी; नेमकं काय घडलेलं?

Dr. Amol Kolhe Birthday: अभिनय आणि राजकीय क्षेत्रात आघाडीवर असणारे डॉ. अमोल कोल्हे यांचा आज वाढदिवस. १८ सप्टेंबर २०२२ रोजी ते ४२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या अमोल यांनी एकदा 'शेर शिवराज', 'पावनखिंड' असे दर्जेदार चित्रपट देणाऱ्या दिग्पाल लांजेकर या दिग्दर्शकावर नाराजी व्यक्त केली होती.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/sTPn6c8