Full Width(True/False)

सार्वजनिक ठिकाणी पत्नीला काढायला लावली पँटची चैन; अक्षयच्या वादांची न संपणारी मालिका!

Akshay Kumar Birthday: बॉलिवूडचा खिलाडी अर्थात 'अक्षय कुमार' ०९ सप्टेंबर २०२२ या दिवशी ५५ वर्षांचा झाला आहे. दरम्यान अक्षय कुमारने जेवढी वर्ष या मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे, तितकीच त्याच्या नावासोबत जोडल्या गेलेल्या वादांची मालिका मोठी आहे.

from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/UQzw9V2