Mehmood Ali : ज्येष्ठ अभिनेते मेहमूद अली यांचा आज जन्मदिन. २९ सप्टेंबर १९३२ रोजी त्यांचा जन्म झाला. बाॅलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण करणारा हा दिग्गज अभिनेता अनेकांचा आधारवड होता.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/KDjusL2