Ayushmann Khurrana Birthday: अभिनेता आयुष्मान खुरानाचा आज वाढदिवस आहे. मोजक्या सिनेमांत काम करून अभिनेत्यानं नेहमीच आपली छाप पाडली आहे. त्याची आणि पत्नी ताहिराची लव्हस्टोरीही वेगळी आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/fAEVIZx