Full Width(True/False)

प्रिया-उमेशचा रोमँटिक किस; एकेकाळी बोल्ड सीन करतानाही गोंधळलेली अभिनेत्री

Priya Bapat Birthday: अभिनेत्री प्रिया बापट या मराठी-हिंदी मनोरंजन विश्वातील हरहुन्नरी अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. अभिनेता उमेश कामत आणि तिची लव्ह स्टोरी नेहमीच चर्चेत असते, आता या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/2GEI1gv