Full Width(True/False)

लोकप्रिय अभिनेत्रीचे निधन; दोन वेळा आलेल्या पॅरालिसिसच्या झटक्याने घेतला जीव

Ishqbaaz Actress Died: 'इश्कबाझ' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा निशी सिंग भादली यांचे निधन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या चार वर्षांपासून त्या या आजाराशी झुंज देत होत्या.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/IT2u89W