Ali Asgar On Kapil Sharma- प्रसिद्ध विनोदी अभिनेता अली असगर सध्या त्याच्या विनोदबुद्धीने आणि डान्सने झलक दिखला जा शोमध्ये चाहत्यांचं मन जिंकत आहे. आपल्या नृत्यालाही त्याने विनोदी टच दिल्यामुळे अनेकांना तो आवडत आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/zgGtwSb