Full Width(True/False)

महिला पत्रकाराशी गैरवर्तन भोवलं; अँकरला शिवीगाळ केल्याने प्रसिद्ध अभिनेता गजाआड

Malayalam Actor Sreenath Bhasi Arrested: केरळ पोलिसांनी सोमवारी मल्याळम अभिनेता श्रीनाथ भासीला अटक केली. त्यांच्यावर एका महिला पत्रकार-अँकरसोबत गैरवर्तन आणि त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/vK8zCl3