Brahmastra Box Office Collection Day 2- आलिया भट्ट- रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करत आहे. जगभरातही सिनेमा तगडं कलेक्शन करत आहे. ब्रह्मास्त्र भाग १ ने दुसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई करून जागतिक विक्रम केला आहे. आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन वाचा.
from Bollywood & Marathi Movies Serials News in Marathi | Entertainment News https://ift.tt/bGAepmg