Far Out Event : Apple कंपनीने बुधवारी रात्री आपली आयफोन १४ सीरीजला लाँच केले आहे. या सीरीज अंतर्गत कंपनीने चार आयफोन लाँच केले आहेत. कंपनीने आयफोन सोबत Watch आणि Airpods सुद्धा लाँच केले आहेत, जाणून घ्या डिटेल्स.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/NFyRQhs