Marathi Tv Serial Memeमराठी मालिका विश्वात सध्या वेगवेगळे प्रयोग होतोना दिसतोय. ट्वीस्ट आणि टर्न्सच्या नादात काहीही दाखण्याचा फंडा सध्या प्रेक्षकांना आवडत नाही. चांगल्या गोष्टींचं प्रेक्षक जसं कौतुक करतात तसं खटकलेल्या गोष्टींची खिल्लीही उडवताना दिसतात.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/1UE5yYs